फर्निचरशी निगडित काही वास्तू उपाय

मंगळवार, 9 एप्रिल 2019 (15:55 IST)
फर्निचर भले घराचा फारच महत्त्वाचा भाग आहे, पण याचा वापर करताना वास्तूचे पालन करण्यात येत नाही. 
फर्निचर  बीनं विचार करून वापर करणे अर्थात वास्तू खराब करणे आहे. म्हणून घरात फर्निचर सेट करताना वास्तूच्या नियमांचे पालन अवश्य करायला पाहिजे.  तर जाणून घेऊ फर्निचरशी निगडित काही वास्तू टिप्स - 
 
1. फर्निचर किंवा फर्निचर बनवण्यासाठी उपयोग येणारे लाकूड एखाद्या शुभ दिवशी विकत घ्यायला पाहिजे. मंगळवार, शनिवार आणि अमावास्यांच्या दिवशी फर्निचरची खरेदी करू नये.  
 
2. लक्षात ठेवण्यासारखे की फर्निचरचे लाकूड एखाद्या पॉझिटिव्ह झाडाचे असायला पाहिजे. जसे शीशम, चंदन, अशोका, सागवान, साल, अर्जुन किंवा कडुलिंब. यांनी बनलेले फर्निचर शुभ फळ देतात. 
 
3. हलके फर्निचर नेहमी नॉर्थ आणि ईस्ट दिशेत ठेवायला पाहिजे आणि जड फर्निचर साऊथ आणि वेस्टमध्ये ठेवायला पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर तुम्हाला आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.  
 
4. घरात वुडवर्कचे काम नेहमी साऊथ किंवा वेस्ट डायरेक्शनमध्ये सुरू करायला पाहिजे आणि नार्थ ईस्टमध्ये संपवायला पाहिजे. असे केल्याने घरातील लोकांची प्रगती चांगली होते.   
 
5. फर्निचर बनवताना खरेदी केलेले लाकडाला नॉर्थ, ईस्ट किंवा नॉर्थ-ईस्ट डायरेक्शनमध्ये नाही ठेवायला पाहिजे. असे केल्याने फर्निचर बनण्याच्या प्रोसेसमध्ये उशीर होऊ शकतो आणि पैसांचा प्रवाह देखील थांबतो.  
 
6. तुम्ही फर्निचरमध्ये राधा-कृष्ण, फूल, सूर्य, वाग, चीता, मोर, घोडा, बैल, गाय, हत्ती आणि मासोळीची आकृती बनवू शकता. फर्निचरवर नेहमी हलक्या  पॉलिशचा वापर करा. डार्क आणि डल रंग नकारात्मकता पसरवतात.  
 
7. फर्निचरचे कोपरे गोलाकार असायला पाहिजे. टोकदार कोपरे फक्त खतरनाकच नसतात बलकी हे खराब अॅनर्जी देखील सोडतात. जर तुमचे फर्निचर छताला लागत असेल तर फर्निचरची उंची कमी करवून घ्या.  
 
8. जर बेडच्या हेडबोर्डचे डायरेक्शन साऊथ किंवा वेस्टमध्ये असेल तर, तुम्हाला हेडबोर्डच्या समोरच्या भिंतीला डेकोरेट करायला पाहिजे. यामुळे बेडवर झोपणार्‍यांचे आरोग्य उत्तम राहते.  
 
9. ऑफिससाठी स्टील फर्निचरचा देखील प्रयोग करू शकता. ऑफिसमध्ये याचा वापर केल्याने पॉझिटिव्ह अॅनर्जी आणि पैसांचा फ्लो बनून राहतो.  
 
10. गरज असल्यास जास्त कॉर्नर्स असणार्‍या फर्निचराला शुभ नाही मानले जात. म्हणून प्रयत्न करावा की घरात कमीत कमी फर्निचर बनवायला पाहिजे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती