थंडीत असे असावे इंटीरियर!

हिवाळा आला की वार्डरोबपासून खाण-पिणं सर्व काही बदलून जात. मग घराच्या डेकोरेशनमध्ये काही बदल करून त्याला हॉट लुक देऊ शकतो.

सिलिंग रूम ही घरातील अशी जागा असते जी सर्वात आधी गार होते, म्हणून याला गरम ठेवण्यासाठी त्याच्या वापर असा करावा ज्याने ती जागा सुंदरपण दिसेल. या साठी तुम्ही सिलिंग बनवताना जर थर्माकोलचा वापर केला तर हा थंडीत फायदेशीर ठरतो. आता भिंतींचा नंबर येतो. भिंतींना ब्राइट कलरने सजवावे.

जसे, केशरी, लाल, निळा रंग. आजकाल परपल रंगाची बाजारात बरीच डिमांड आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर लाइट आणि डार्क रंगांच्या कॉम्बिनेशनच्या भिंतींचा वापर करू शकता. हा चांगला लुक देईल. त्याशिवाय वॉलपेपरचा वापरसुद्धा करू शकता. डार्क शेडचे वॉल कलरसुद्धा भिंतींवर लावू शकता, हे पण हिवाळ्यात हॉट लुक देईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती