×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
सुखाची रेसीपी
सोमवार, 22 एप्रिल 2019 (16:18 IST)
सुुुख
किती सहज म्हणतोस रे ...
म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन ..........
बाजारात जा आणि
सहनशक्ती घेऊन ये बरं झटकन .........
असे काही नसते रे बाबा.
सुखाची रेसीपी
भिजत घालेन काही वेळ
संयमाच्या पाण्यात.
बांधून घालेन काही काळ
घट्ट ओठांच्या फडक्यात.
दुर्लक्षाच्या उबेमध्ये
छान मोड येतील.
सुखाचे ताजे ताजे
कोंब दिसू लागतील.
माया आणि आपुलकीचा
फर्मास मसाला.
कष्ट आणि मेहनतीचा
खर्डा घालू चवीला.
परस्पर स्नेहाचं
खोबरं घालू छानसं.
बंधन आणि मर्यादांचं
मीठ घालू इवलुसं.
साखरपेरणी करू थोडी
गोड गोड शब्दांची.
कोथिंबीर घालू थोडी
आस्था आणि समजुतीची.
कटू शब्द, राग, लोभ
चुलीमध्ये घालू.
स्वार्थ आणि गैरसमज
भाजूनच काढू.
तयार झाली डिश आपली
सजवायला घेऊ.
तृप्ती आणि कौतुकाची
साय घालू मऊ.
बघितलंस ??
सुख ही डिश नाही
एकट्याने शिजवायची,
सर्वांनीच रांधायची नि सर्वांनीच मिळूनच खायची..
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
पेरूचे आरोग्यदायी सरबत
चटपटीत कैरीचे लोणचेच
बालपणीचा काळ सुखाचा
झटपट तयार करा तवा राईस
एपिक चॅनेल वरील 'लॉस्ट रेसिपीज' दुस-या पर्वासाठी सज्ज
नक्की वाचा
पती-पत्नीने एकाच ताटात का जेवू नये, याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धा जाणून घ्या ...
भगवद्गीता भेट म्हणून द्यावी की नाही? हिंदू धार्मिक शास्त्र काय म्हणतात ते जाणून घ्या
जर तुमचा जन्म अमावस्येला झाला असेल तर लाल किताबातील हे अचूक उपाय नक्की करून पहा
आवळा केसांसाठी आणि त्वचेसाठी अमृत आहे, त्याचे सेवन करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या
हृदयविकाराच्या एक महिना आधी शरीर हे 7 संकेत देते, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत आहात का?
नवीन
Rainy Season Recipe बनवा टेस्टी ब्रेड पकोडे
या 5 लोकांनी चॉकलेट खाऊ नये, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो
बारावीनंतर अंतराळवीर कसे व्हावे, पात्रता जाणून घ्या
पावसाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी हे नैसर्गिक शॅम्पू वापरून पहा केस मजबूत होतील
पावसाळ्यात साखरेच्या रुग्णांनी या 7 गोष्टी करू नयेत, अन्यथा समस्या वाढतील
अॅपमध्ये पहा
x