पोरगा बेशुद्ध झाला

शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (09:00 IST)
काल मंग्याचे नेट बंद असल्यामुळे रात्री 8 ला जेवून लगेच झोपला.
घरच्यांनी त्याला उचलून दवाखान्यात नेले.
आणि डॉक्टरला म्हणाले 
आमचा मंग्या रात्री 2 वाजे पर्यंत जागाच असतो.
आज बेशुद्ध झाला तो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती