बायकोचं गणित...कुणीही वाचवू शकत नाही

कितीही गरज भासली तरी स्वत:च्या बायकोकडून हातउसने पैसे घेऊ नका...
मी 2 वर्षांपूर्वी 10 हजार रुपये घेतले होते, 4 वेळा परत दिले...
7 हजार अजून बाकीच आहेत असे सारखं भांडणात बोलत असते..
कुठे गणित शिकली देव जाणो....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती