*प्रेयसी बायको झाली

शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2021 (21:35 IST)
रमेश दिनेश ला 
रमेश - काय रे भाऊ आजकाल तू कविता लिहितं नाही.
काय झालं?
दिनेश -काय सांगू जिच्यासाठी कविता लिहायचो तिचे लग्न झाले.
रमेश -अरे वा छान मग आता तर तू तिच्या आठवणीने अजून कविता लिहिणार.
दिनेश -नाही रे कसं सांगू ज्या प्रेयसी साठी मी कविता लिहायचो आता तर ती माझी बायकोच झाली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती