बंड्याला औषध सापडेना

बुधवार, 20 जानेवारी 2021 (20:15 IST)
बंड्या एका डॉक्टरांकडे जातो.
बंड्या डॉक्टरला - डॉक्टर काल आपण जे औषध कागदावर लिहून दिले होते ते कुठेच मिळाले नाही..
डॉक्टर - अहो, ते औषधाचे नाव नाही, मी कागदावर पेन चालवून बघितले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती