ड्राय फ्रुट्स वापरत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा

रविवार, 4 एप्रिल 2021 (09:25 IST)
ड्राय फ्रुट्स प्रत्येक घरात वापरात खीर मध्ये असो,किंवा इतर कोणत्याही पदार्थांमध्ये असो.ड्रायफ्रूट्स वापरण्यापूर्वी काही गोष्टींना लक्षात ठेवा 
 
* आपल्याला जेव्हा ड्राय फ्रूट्सचा वापर करायचा असेल आपण त्यांना एक तासापूर्वी फ्रीजच्या बाहेर ठेवा जेणे करून ते मऊ पडतील आणि कापायला देखील सोपे होईल. 
 
* बदाम सोलायचे असल्यास यांना काही वेळ पाण्यात भिजत ठेवा पाणी गरम असल्यास बदामाची साले पटकन निघतात. 
 
* काजूचे दोन तुकडे करायचे असल्यास याचा वरील भागास दाब द्या काजू चे चटकन दोन तुकडे होतील. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती