संस्कार

आज सकाळी मंदिरात गेलो होतो
.
.
मंदिराच्या बाहेर काही लोक सिगारेट पित बसले होते
.
मनात आलं खिशातली दारूची बाटली
काढावी अन् त्यांच्या डोक्यात घालावी
.
.
संस्कार नावाची चीजचं नाही राहिली...
 

वेबदुनिया वर वाचा