खंबा

दुकानदार: काय पाहिजे?



गिर्‍हाईक: मला ताकद पाहिजे, हिंमत पाहिजे आणि अक्कल पाहिजे.



दुकानदार: साहेबांना एक दारूचा खंबा दे आणि मुगदाळ दे पाच वाली...

वेबदुनिया वर वाचा