मांड व १ कप चाय.

बुधवार, 27 मे 2020 (16:34 IST)
बाळु- अबे मले सांग मंग्या हा विदर्भ मनजे का हाय बे 
मंग्या- अबे हा विदर्भ म्हनजे तोच हाय जिथ भऱ उनायात ४८ डीग्री मंदी नवरा बायकोले मनते 
मांड व १ कप चाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती