जिथे ""जाताय"" तिथे बघा...

शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019 (15:10 IST)
आजोबा रस्त्याने चालत जाताना आकाशाकडे पहात चाललेले असतात.....
    नेमके ते एका ""पुणेकर"" बाईच्या गाडीसमोर येतात.
    पुणेकर बाई ( गाडी थांबवून शांतपणे ) :- आजोबा !
    जिथे ""जाताय"" तिथे बघा.
    नाहीतर ........
    जिथे ""बघताय"" तिथे जाल .... !

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती