आयुष्य खूप सुंदर आहे....

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017 (12:22 IST)
"उत्तर" म्हणजे काय ते, "प्रश्न पडल्या शिवाय" कळत नाही.ll
"जबाबदारी" म्हणजे काय हे त्या, "सांभाळल्या शिवाय" कळत नाही.ll
"काळ" म्हणजे काय हे तो, "निसटून
गेल्या शिवाय" कळत नाही.ll
जो फक्त एक वर्षाचा विचार करतो, तो धान्य पेरतो.ll जो दहा वर्षाचा विचार करतो, तो झाडे लावतो.ll
जो आयुष्यभराचा विचार करतो, तो माणुस जोडतो आणि जी माणसं, माणसं जोडतात,  तीच आयुष्यात
यशस्वी होतात.ll 
आयुष्य खूप सुंदर आहे

वेबदुनिया वर वाचा