वाकड्या तिकड्या चकलीला काय म्हणाल??

मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (15:05 IST)
घाबरलेल्या चकलीला काय म्हणाल??
दचकली 
वाकड्या तिकड्या चकलीला काय म्हणाल??
लचकली 
चिडलेल्या चकलीला काय म्हणाल?
उचकली 
मधे मधे बोलणार्या चकलीला काय म्हणाल??
पचकली 
जमीनीवर पडलेल्या चकलीला काय म्हणाल?
गचकली

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती