विजयादशमीच्या हार्दीक शुभेच्छा

गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (12:14 IST)
झेंडूची फुल, दारावरी डुलं, रोपं 
शेतात डोलं, आपट्याची पान
म्हणत्यात सोनं तांबड फुटलं
उगवला दिनं सोन्यानी सजला 
दसर्‍याचा दिनं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती