अजून एक ऋतूचं वरदान

मंगळवार, 10 एप्रिल 2018 (11:10 IST)
उन्हाळा, हिवाळा, व 
         पावसाळा या तीन 
ऋतूंसोबत अजून एक 
       ऋतूचं वरदान मनुष्याच्या आयुष्यात आहे
     तो म्हणजे जिव्हाळा 
जो आपल्या स्वभावानुसार
        आपल्याला व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवतो....  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती