हृदय नसेल तर धडधड काय कामाची

मंगळवार, 23 जानेवारी 2018 (11:24 IST)
पाणी नसेल तर नदी काय कामाची        
अश्रु नसेल तर डोळे काय कामाचे                           
हृदय नसेल तर धडधड
काय कामाची                 
जर तुम्ही माझी... आणि.
मी ... तुमची आठवण     
काढत नसेल तर..  
आपली ओळख काय कामाची
शुभ सकाळ  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती