×
SEARCH
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
ज्योतिष 2021
कोरोना विषाणू
महाराष्ट्र माझा
हिंदू धर्म
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
ज्योतिष 2020
आजचा वाढदिवस
प्रचलित...
कामाचे प्रकरण
खाद्य संस्कृती
व्हिडिओ
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
आजचा इतिहास
आरोग्य
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
नवरात्रौत्सव
ज्योतिष 2021
कोरोना विषाणू
महाराष्ट्र माझा
हिंदू धर्म
लाईफस्टाईल
ज्योतिष
प्रचलित...
कामाचे प्रकरण
खाद्य संस्कृती
व्हिडिओ
क्रिकेट
आजचा इतिहास
आरोग्य
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
नवरात्रौत्सव
Real Love : प्रेम तेंव्हा असते
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आई रात्री उशापाशी येते
आणि बोलते
बाळा झोप राहिलेला अभ्यास
उद्या कर
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण
घरी उशिरा येतो आणि वडील
बोलतात
बाळा उशीर होणार होता तर
एखादा फोन
तरी करायचास.
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपण एखाद्या मुलीशी फोनवर
बोलत असतो
आणि वाहिनी बोलतात
ओय हिरो एखादी मुलगी वगैरे
पटवली कि नाही
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा छोटी बहिण बोलते
बघ हा दादा माझ लग्न झाल ना मग
बघते
कोण तुझ काम करेन ते
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा आपला मूड खराब असतो
आणि तेवढ्यात
आपला मोठा भाऊजवळ येवून
बोलतो
हे नाटक्या चल कुठेतरी फिरून येऊन
.
प्रेम तेंव्हा असते
जेंव्हा एखाद्या जुन्या मित्राचा call
येतो आणि तो बोलतो
ये खजूर मेलास कि जिवंत आहेस अजून
हे खर प्रेम...
.
.
.
खरच तुमच्या जीवनात हे क्षण
वाया घालवू
नका
प्रेम म्हणजे फक्त
एक मुलगा आणि एक मुलगी नसते...
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
प्रचलित...
सर्व पहा
प्रचलित
फनी उखाणे
मकर संक्रांती २०२१: तेजश्री प्रधान, अनिता दाते, गौतमी देशपांडे यांचे सौंदर्य खुलवणाऱ्या काळ्या साड्यांनी सर्वांनाच केले प्रेरित
आधुनिक म्हणी
वास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम
सैल स्तन ताठ करण्यासाठी सोपे घरगुती उपाय
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
कुणकेश्वरचा इतिहास
सफर निसर्गरम्य बूंदीची
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
नवीन
दुकानदार आणि टीव्हीची कमाल
भगवान शिव आणि राम यांच्या टिप्पण्यांमुळे तांडव वेब सीरिज वादात, काय मुद्दा जाणून घ्या
आपण M सरळ आणि W उलटे का लिहितो?
पुणेकरांसाठी चतुर मुंबईकरांनी ह्याचा शोध लावला असावा
बाळापूर किल्ला
अॅपमध्ये पहा
x