पुणेरी पाटी - Karwa Chaunth Special

पुणेरी पाटी -
Already चाळून, निवडून, पाखडून घेतलेल्या ला अजून काय चाळणीतून पाहायचे !!! 

पुणेरी पाटी चे उत्तर -
इतकं करुन सुद्धा हाच कसा मिळाला. चाळण ठीक आहे कि नाही हे पडताळुन बघतात ह्या.
 

वेबदुनिया वर वाचा