मराठी विनोद : हनिमून couples. ..

अंदमान ला जाताना दोन queues लागले होते. ..

वीणा वर्ल्ड वाले senior citizens. .आणि make-my-trip वाले हनिमून couples. ..

त्या वेळेचा एक उत्स्फूर्त joke. ..

" केसांना मेंदी लावलेले या बाजूला या. .. हाताला मेंदी लावलेले..त्या बाजूला जा... "

वेबदुनिया वर वाचा