पेन म्हणतो पेन्सिलला

पेन  म्हणतो पेन्सिलला 
"मी प्रेम करतो तूझ्यावर ." 
 
पेन म्हणतो पेन्सिलला 
मी प्रेम  करतो तुझ्यावर..
 
मग पेन्सिल  म्हणते ,
"प्रेम करतो माझ्या वर 
मग लाइन का मारतो
वहीवर "

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती