आज बसस्टॉपवर गणिताचे सर भेटले...

बुधवार, 1 जुलै 2020 (12:00 IST)
आज बसस्टॉपवर गणिताचे दीक्षित सर भेटले,
त्यांच्या पाया पडून तब्येतीची चौकशी केली,
निघताना मोबाईल नंबर मागितला,
सरांनी नंबर दिला,
नऊ अब्ज बेचाळीस कोटी एकोणतीस लाख चौऱ्याहत्तर हजार सातशे एकोणचाळीस.
मी पुन्हा मागणार होतो
पण नको म्हणलं,
काय करायचाय.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती