जेव्हा बायकोने विचारले मी तुम्हाला किती आवडते ?

मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (12:17 IST)
बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?
नवरा: खुप खुप खुप आवडते ग...
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लीज..
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात...
बायकोने खूप हाणले .. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती