भाजीवाल्याची कमाल, कोणी दाताडी तर कोणी काळी पाल

एक भाजीवाला एका सोसायटीमधे रोज भाजी विकायला येत असे.
तो सगळ्यांना भाजी उधार देत असे आणि एका वहीमधे त्याची गुपचूप नोंद करत असे. 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी कोणाचेही नाव त्याला माहीत नव्हते. 
तरी देखील तो त्या वहीत बघुन कोणाची उधारी किती आहे ते सांगायचा.
एक दिवस बायकांनी त्याच्या नकळत ती वही गायब केली.  त्यामधे लिहले होते...........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 
१) 
जाडी २० रु.
 
२) 
सिंगल पसली ३२ रू.
 
३) 
कोकीळा १८ रु.
 
४) 
दाताडी ३० रु.
 
५)
 पांढरी पाल ४८ रु.
 
६) 
हाफ टकली ८ रु.
 
७) 
पारुशी १८ रु.
 
८) 
नकटी २४ रु.
 
९) 
भटक भावानी ३६ रु.
 
१०) 
चकणी ४१ रु.
 
११) 
बधीर ३३ रु.
 
१२) 
लीपीस्टीकवाली १२० रु.
 
१३) 
माधुरी डूप्लीकेट ४० रु.
 
१४) 
काळी पाल ५० रु.
 
१५) भांडकुदळ ५५ रु.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती