नवरा गावाला गेलाय...

मीना: अगं माझा नवरा गावाला गेलाय... तू आज रात्री झोपायला येशील का माझ्याकडे?
लीना: काय बाई, तुमचं दोघांचं पण असं आहे ना...
तुझा नवरा गावाला गेला की तू मला झोपायला बोलावतेस आणि तू गावाला गेलीस की तुझा नवरा बोलावतो...
कसली भीती वाटते तुम्हा दोघांना कोणास ठाऊक..
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती