गण्याचे वडील HDFC चे मालक

शिक्षक: तुझे वडील काय करतात?
गण्या: गुरूजी ते HDFC चे मालक आहे. 
शिक्षक: अरे वाह! HDFC बँकेचे?
गण्या: नाही गुरूजी, 
हरिदास दही-वडा आणि फालूदा सेंटर चे....

वेबदुनिया वर वाचा