तूं कोण रे मला हे विचारणारा...

बाबा: उद्या तुझा रीझल्ट आहे ना?
मुलगा: होय...
बाबा: मग नापास झालास तर तुझे माझे संबंध संपले समजं...
दुसर्‍या दिवशी
बाबा: काय लागला रे रीझल्ट
मुलगा: तूं कोण रे मला हे विचारणारा?

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती