नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना....

बायका नवर्‍याला थोड जेवून घेता का ऐवजी
थोडी घेऊन जेवता का?
असं म्हण्याल्यावर नवरा बायकोची भांडणे किती कमी होतील ना....

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती