जेव्हा रविवारी नवरा केस कापून येतो

रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो: बघ मी तुझ्या पेक्षा 10 वर्षांनी लहान वाटतो की नाही?
हजर जबाबी बायको उत्तर देते: एकदम टक्क्ल करायचे म्हणजे जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असता...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती