बायको रोमांटिक मूडमध्ये असल्यावर

बायको बाथरुमहून अंघोळ करुन बाहेर निघाली तर नवरा तिच्याकडे एकटक बघत होता.....
बायको रोमांटिक मूडमध्ये: काय विचार काय?
नवर्‍याने कानाखाली दोन वाजवत म्हटलं: माझ्या गरम पाण्याने अंघोळ का केलीस?
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती