भिकार्‍याचे Financial Managment without MBA

भर उन्हाळ्यात ‍20 लोकं बस स्थानकावर बसची वाट बघत उभे होते.
एक भिकारी आला, प्रत्येकाकडून एक-एक रुपया भिक म्हणून घेतली आणि ऑटोमध्ये बसून निघून गेला.
यालाच म्हणतात....
Financial Managment without MBA...In India

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती