साडू

सोमवार, 11 मे 2015 (17:02 IST)
गण्या: अरे, साडू-साडू म्हणजे का?
बंड्या: तुला माहीत नाही का?
गण्या: नाही रे, सांग ना.
बंड्या: एका कंपनीने फसवलेले दोन ग्राहक!

वेबदुनिया वर वाचा