थोड जगलं पाहिजे.........!!

आयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ 
लावणार असावं,
आयुष्य थोडंस जगावं पण जन्मोजन्मीच 
प्रेम मिळावं,
प्रेम असं द्याव की घेणार्‍याची ओंजळ 
अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की स्वार्थाच नसावं,
आयुष्य असं जगावं की मृत्युनेही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर...........!!!!

वेबदुनिया वर वाचा