लिंबाचे साले कॅन्सर सारख्या जीवघेणे आजाराशी लढण्यास सक्षम

गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (10:42 IST)
आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म माहिती आहेत. या व्यतिरिक्त लिंबाचे साल किती गुणकारी आहे हे आपल्या माहित नसेल तर ही माहिती खास आपल्यासाठी आहे. आपण लिबांचा वापर करून  सरळ साली फेकून देत असाल तर एकदा हे वाचा. कारण लिंबाचे साल खूप गुणकारी आणि आरोग्यवर्धक आहे.
चला मग ह्याचे गुण जाणून घेऊ या.
 
लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं आणि हाच भाग आपण वाया घालवतो..                                                        
 
थंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यजनक परिणाम
 
लिंबाना स्वछ धुवून फ्रिजर मध्ये ठेवा. 10 तासांनी ते कडक झाल्यावर सालासकट किसून घ्या. भाज्या, सॅलड, सूप, पिझ्झा, भात यांचा वर ते टाकून खाल्ल्यास चांगली चव येते.
 
*लिंबाच्या सालींमध्ये चमत्कारिक क्षमता असते. ज्याने शरीरातील कॅन्सरच्या पेशींचा नायनाट होतो. किमोथेरेपीपेक्षा जास्त्त पटीने हे प्रभावी आहे.
 
*लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील किमोथेरेपी ह्या साठी सामान्यपणे वापरल्या जाणार्‍या औषधांपेक्षा दहा हजार पटीने जास्त प्रभावी आहे.
 
*लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची एक चमत्कारीक अशी क्षमता आहे. ह्याचा वापर जैविकसंसर्ग आणि फंगल संसर्गावर सुद्धा होतो. शरीरांतर्गत परजैवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.
 
* लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते. 
 
*लिंबाची साले आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरीरास बाहेर काढुन टाकण्यास मदत होते.
 
*लिंबाचा रस आणि विशेषत: साल रक्तदाब आणि मानसिक दबाव नियमित करण्यात मदत करतं.
 
*मानसिक ताण आणि मज्जासंस्थेचे आजार नियंत्रित करतं.
 
*लिंबाची साली 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती