Astro Tips : गुरुवारी ताण असल्यास हे करा...

अनेक लोकांना हे जाणवलं असेल की एखाद्या विशेष दिवशी त्याचे भांडण होतात. तसे तर प्रत्येक दिवस शुभ करण्यासाठी अनेक उपाय आहे पण जर आपला मंगळ तर दोषपूर्ण नाही हे जाणून घेण्यासाठी सतर्क राहा.
ज्योतिषप्रमाणे कुंडलीत मंगळ कमजोर असल्या गुरुवारचा दिवस प्रतिकूल असतो. आपणही आपल्या आठवड्यावर लक्ष द्या आणि जाणून घ्या की गुरुवारी ताण येत असल्यास आपला मंगळ दोषपूर्ण आहे.

मंगळ दोषी असल्यास नकारात्मक विचार येतात, मन दुखी राहतं. विनाकारण भांडण, वाद, मनमुटाव होतो.
यासाठी मंगळाचा उपाय करा. अर्थात मंगळाच्या वस्तू दान करा पण चुकूनही गोड दान करू नका. प्रवाळ रत्न धारण करा किंवा मंगळ मंत्राचा जप करा. पिवळे वस्त्र परिधान करू नका.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती