शिव पुराणात धनवान बनण्यासाठी सोपा उपाय, सोमवारी अमलात आणा

सोमवार हा दिवस महादेवाची उपासना करण्यासाठी श्रेष्ठ दिवस मानला गेला आहे. देवांचे देव महादेव बद्दल म्हटले जातं की महादेव अत्यंत सोप्या आराधना व पूजा पाठ केल्याने देखील प्रसन्न होतात. म्हणून बायकांनादेखील महादेवाची पूजा करण्याचे सांगितलं जातं कारण संसारातून त्यांनी जरा वेळ देखील महादेवासाठी काढला तरी महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात तसंच मनोकामना पूर्ण करतात.
 
शिव पुराणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्याकडून आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी अत्यंत सोपा उपाय वर्णित करण्यात आला आहे.
 
एक साधा सा उपाय आम्हा आपल्या सांगत आहोत आणि या उपायात आपल्याला केवळ एक दिवा श्रद्धापूर्वक महादेवाला अर्पित करायचा आहे.
 
सोमवारी गोधूलि काळात संध्याकाळी एक तुपाचा दिवा तयार करा आणि त्यात एक लवंग जोडी टाका.
 
आता महादेवाच्या कोणत्याही मंत्राने आराधना करा आणि महादेवाला आर्थिक संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा. 
 
हा उपाय कोणत्याही सोमवारापासून आरंभ करून 11 सोमवार नियमितपणे करावा. योग्य रित्या उपाय अमलात आणल्यास आर्थिक संकट निश्चितच दूर होईल.
 
नंतर महादेवावर गंगाजल चढवावे.
 
आणि दिवा लावताना इतर कोणतेही शिवमंत्र येत नसलं तरी केवळ ॐ नम: शिवाय मंत्र उच्चारण करणे देखील प्रभावशाली ठरेल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती