महिलांच्या हातावर असणारे 5 शुभ चिन्ह आणि प्रभाव

1- ज्या महिलांच्या हाताचा रंग हलका गुलाबी आणि हात नरम असतात त्या महिला खूप भाग्यशाली असतात. अशा स्त्रिया ज्या घरात असतात तेथे नेहमी सुख-समृद्धी नांदते.
 
2- जर हातावर कमळ किंवा मासोळीचे चिन्ह असेल त्या महिला ज्या कुटुंबाचा भाग असतात त्या कुटुंबाला समाजात खूप मान-सन्मान प्राप्त होतो.
 
3- ज्याच्या हातावर रथ आणि ध्वजा असे चिन्हे सोबत असतं त्या महिलेचा जीवनसाथी मोठा पदावर आसनी असतो. अशा महिलांचे जीवन महाराणी सारखे असतं.
 
4- अशा महिलेचा पती किंवा पुत्र अधिकारी बनतात ज्यांच्या हातावर शंख, चक्र असे चिन्हे असतात.
 
5- हातावर सोबत दोन तीळ असल्यास अशा महिला धनवान आणि प्रतिष्ठित असतात. समाजात त्यांचा वेगळा प्रभाव दिसून येतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती