मंगळ दैवताबद्दल जाणून घ्या ...

मंगळ, लाल ग्रह मंगळाचे दैवत आहे. 

* मंगळ ग्रहाला संस्कृतामध्ये अंगारक (ज्याने लाल रंग धारण केलेला आहे) किंवा भौम (भूमीचा पुत्र) देखील म्हणतात.

* हा युद्धाचा देवता आणि ब्रह्मचारी आहे.

* मंगळाची प्रकृती तमास गुणाची असते.

* मंगळ ऊर्जावान कारवाई, आत्मविश्वास आणि अहंकाराचा प्रतिनिधित्व करतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती