Jyotish and Sex : जाणून घ्या राशीनुसार कसा असतो पुरुषांचा ‘सेक्स व्यवहार’

ज्योतिषी प्रमाणे जगातील प्रत्येक व्यक्तीवर ग्रहांचा प्रभाव पडतो. त्याच्या जन्म स्थान व वेळेचा त्याच्या जीवन व व्यवहारावर सरळ प्रभाव पडतो. आम्ही येथे गोष्ट करू पुरुषांच्या सेक्सुअल बिहेवियर कुठल्या राशीप्रमाणे बदलतो.
 
मेष : मेष राशी वाले हॉट आणि कामुक असतात. यांना जास्त वेळेपर्यंत सेक्स करणे आवडत नाही. कमी वेळेत जास्त आनंद घेणारे हे लोक संभोगाच्या दरम्यान लवकर उत्तेजित होतात. जर यांचा जोडीदार मेष राशीचा असेल तर यांचे प्रेम द्विगुणित होऊन जात.  
 
वृषभ : संभोगाच्या दरम्यान वृषभ राशी वाले सेक्सच्या चरम सीमेपर्यंत फारच उशीराने पोहोचतात. जर अचानक यांना सेक्ससाठी उत्तेजित करायचे असेल तर हे उत्तेजित होत नाही. यांना संभोगाच्या अगोदर फोरप्‍ले व ओरल सेक्‍स पसंत येतो. चुंबनामध्ये हे बरेच एक्स्पर्ट असतात. यांना सेक्ससाठी तयार करणे फार कठिण कार्य असते.   
 
मिथुन : जेमिनी नेहमी सेक्‍सुअली ऍक्टिव असतात. संभोग दरम्यान जोडीदाराशी गोष्टी करणे यांना आवडते. हे संभोग करण्यासाठी नेहमी तयार असतात. चरमसीमा पर्यंत पोहोचण्यासाठी हे माहिर असतात. यांना उत्तेजित करणे फारच सोपे काम असते. एकापेक्षा जास्त लोकांसोबत यौन संबंध बनवणे यांच्यासाठी सामान्य बाब असते. यांना आपल्या जोडीदाराला खूश कसे ठेवायचे हे माहीत असते.  
कर्क : कर्क राशी असणारे लोक जास्त भावुक आणि मानसिकरीत्या जास्त संवेदनशील असल्यामुळे हे यौन क्रियांचे सुख घेण्यास मागे राहून जातात. हे फार मुडी असतात. हे आपल्या जोडीदारच्या संतुष्टीपेक्षा स्वत:च्य संतुष्टिकडे जास्त लक्ष देतात.  हेच कारण आहे की यांची सेक्स लाईफ नीरस असते. पण जर हे मूडमध्ये आले तर यौन सुख देण्यास सर्वात पुढे असतात.  
 
सिंह : सिंह राशी वाले लोक तोपर्यंत संभोगासाठी पुढे वाढत नाही जो पर्यंत त्यांना पार्टनरकडून सिग्नल मिळत नाही. संभोग दरम्यान हे फार ऊर्जावान असतात. बर्‍याच वेळा संभोगादरम्यान हे एवढे उत्तेजित होऊन जातात, की यांना कुठल्याही गोष्टीचा भान राहत नाही. हे आपल्या जोडीदाराला स्वत:वर हावी होऊ देत नाही.  
 
कन्या : यांना सेक्समध्ये जास्त रुची असते, म्हणून फोरसेक्‍स किंवा ओरल सेक्समध्ये जास्त वेळ घालवत नाही. हे फार मुडी असतात. जर मूड नसेल तर त्यांचा जोडीदार कितीही प्रयत्न करून घे, हे संभोग करत नाही. हे फक्त विश्वस्त पार्टनरसोबतच  सेक्स करतात.  
 
तूळ : तुला राशी असणारे आपल्या जोडीदाराला नेहमी संतुष्ट ठेवतात. हे आपल्या जोडीदाराच्या इच्छेवर पुढे जातात. हे आसानीने  आकर्षित होऊन जातात, म्हणून यौन क्रियेच्या चरमसीमेवर पोहचण्यासाठी यांना जास्त त्रास होत नाही. संभोग दरम्यान यांना गप्पा मारणे यांना आवडत नाही.  
 
वृश्चिक : वृश्चिक राशी असणार्‍या लोकांना सेक्सप्रती जास्त रुची असते, पण ते ही त्यांच्या मूडवर निर्भर करत. हे लोक फार जास्त भावुक असल्यामुळे आसानीने सेक्स करतात. यांचे पार्टनर आपल्या सेक्स लाईफला घेऊन बरेच परेशान असतात. यांचे सर्वात चांगले यौन संबंध वृश्चिक राशीच्या लोकांसोबत असतात.  
 
धनू : धनू राशीचे लोक फारच उत्साहवर्धक असतात. यौन जीवन एन्जॉय करणारे असतात आणि सेक्ससाठी फार लवकर तयारही होऊन जातात. यांना चुंबन किंवा फोरप्‍ले जास्त पसंत पडत नाही. सरळ संभोगामध्ये यांना जास्त रुची असते. यांच्यात उत्तेजित करणारी फीलिंग्‍स भरपूर मात्रेत असते.  
मकर : मकर राशीचे लोक सेक्‍स लाईफमध्ये फारच सावधगिरी वापरतात. हे योग्य व्यक्तीशीच यौन संबंध स्थापित करतात. दुसर्‍यांमध्ये यांना काहीच रुची नसते. इमानदार सेक्‍स लाईफच यांचा मंत्र असतो. ओरल सेक्स यांना फार आवडतो. पार्टनरच्या इच्छेला लक्षात ठेवण्याच्या बाबतीत हे थोडे बेपर्वा असतात.  
 
कुंभ : कुंभ राशी असणारे सेक्स लाईफमध्ये प्रयोग करणे पसंत करतात. बर्‍याच वेळा हे संभोगच्या दरम्यान एवढे उत्तेजित होऊन जातात की यांना कुठल्याही गोष्टीचा भान राहत नाही. संभोगादरम्यान यांना बोलायला आवडत नाही. हे आपल्या जोडीदाराच्या संतुष्टीपेक्षा स्वत:च्या संतुष्टिवर जास्त लक्ष देतात.  
 
मीन : संभोगासाठी नेहमी तयार असतात. मीन राशी असणारे आपल्या जोडीदारच्या भावनेला पूर्णपणे समजण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठीच ते आपल्या जोडीदाराला संतुष्ट ठेवतात. यांना वेग वेगळ्या प्रकारच्या क्रियांमध्ये संभोग करणे आवडत. मीन राशी  असणार्‍या लोकांना सर्वात जास्त आनंद मीन राशीच्या जोडीदारासोबतच मिळतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती