या चार लोकांना नाराज करू नये, त्यांना काही दिल्याशिवाय पाठवू नका

आपल्या कमाईचा काही भाग दान करावा. या लोकांना कधीही घरातून रिकाम्या हाती पाठवू नये. यथाशक्ती दान करावे.
 
भिकारी
नर सेवा नारायण सेवा आहे. भिकार्‍याला दान दिल्याने आपल्या धनात अनेकपट वृद्धी होते.
 
तृतीयपंथी
हे बुध ग्रहाचे प्रतीक असून यांचा आशीर्वाद लवकर लाभतो.
 
दिव्यांग, आजारी किंवा गरजू व्यक्ती
यांना दान केल्याने शनी आणि राहूचा प्रकोप कमी होतो.
 
वृद्ध
वृद्धांची आवश्यकता पूर्ण केल्यास त्यांचा आशीर्वाद लाभतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती