हे जनावर दिसले तर होतो धन लाभ

* सकाळी-सकाळी मोर किंवा हंस दिसणे शुभ मानले आहे.


 
* घरातून बाहेर निघाल्यावर गाय दिसणे शुभ. त्यातून पांढरी गाय असली तर भरपूर धन लाभ होण्याची शक्यता असते.
 

* स्वप्नात घुबड दिसला तर समजावे की धन लाभ होणार.


 
घरात अचानक घुबड आला तर शुभ समजावे.

* स्वप्नात किंवा प्रत्यक्षात पांढरा साप दिसणे लक्ष्मी देवीची कृपा होण्याचे संकेत आहे.

व्यापारासंबंधी यात्रेवर जाताना उजव्या बाजूला साप, माकड, कुत्रा किंवा एखादा पक्षी दिसणे शुभ शकुन मानले जाते.

वेबदुनिया वर वाचा