अधिक मास 2020 : श्रीकृष्णाचे चमत्कारी राशी मंत्र

सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (11:52 IST)
अधिक मासात श्री कृष्णाची आराधना केली जाते. गोविन्द, गोपाळ, माधव, बांकेबिहारी, नन्दलाल, मोहन, बंसीवाला, राधारमण असे विविध नावे आाहेत त्यांचे. या विष्णू अवताराची उपासना केल्याने या लोकात सुख प्राप्ती होते आणि विष्णू लोकात गमन करण्यास मदत होते. अधिक मासात श्रीकृष्ण आराधनेचं विशेष महत्त्व आहे.
 
राशीनुसार करा आराधना -
 
 
मेष- ॐ माधवाय नम:
 
वृषभ- ॐ राधाप्रियाय नम:
 
मिथुन- ॐ भक्त-वत्सलाय नम:
 
कर्क- ॐ कृष्णाय नम:
 
सिंह- ॐ दामोदराय नम:
 
कन्या- ॐ देवकीसुताय नम:
 
तूळ- ॐ दुख हरताय नम:
 
वृश्चिक- ॐ भक्त-प्रियाय नम:
 
धनू- ॐ वासुसुताय नम:
 
मकर- ॐ यदुनन्दनाय नम:
 
कुंभ- ॐ गोविन्दाय नम:
 
मीन- ॐ भक्त दुख हरताय नम:
 
विशेष- ॐ नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सतत जपल्याने देखील सुख-संपन्नता प्राप्ती होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती