असं का होतं कुकर मध्ये अन्न लवकर का शिजत?

रविवार, 24 जानेवारी 2021 (17:00 IST)
कुकर मध्ये अन्न लवकर शिजत कारण स्वयंपाक करताना या मध्ये तयार होणारी वाफ बाहेर पडत नाही उष्णतेमुळे पाण्याचा उकळण्याच्या तापमानात वाढ होते, कुकरच्या आतील दाब देखील वाढतो. ही वाफ हळू-हळू कुकर मधील अन्नावर दबाव वाढवते, ज्या मुळे ते लवकर शिजत.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती