नोकरीसाठी अर्ज करा, 6 ऑक्टोबर शेवटली तारीख

गुरूवार, 1 ऑक्टोबर 2020 (13:29 IST)
जर आपण नोकरीच्या शोधात आहात, तर आम्ही आपल्याला या तीन नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत, त्यासाठी आपण 6 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करू शकता. या नोकऱ्या भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, राईट्स लिमिटेड आणि उत्तरप्रदेश विधान परिषद सचिवालयासाठी आहे. 
 
भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर - 
भोपाळ मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर मध्ये कंत्राटी पदासाठी बऱ्याच नोकऱ्या काढल्या आहेत. इथे कंत्राटी साइंटिस्ट-बी पदासाठी 20 नोकर्‍या आहेत. या पदासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 ऑक्टोबर आहे. या नोकरीबद्दल तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर वर http://bmhrc.ac.in/ भेट देऊन माहीत करु शकतात. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती