BSNL मध्ये ट्रेनी पदांवर नियुक्ती, पगार 50 हजाराहून अधिक, या प्रकारे होईल निवड

BSNL Recruitment 2018 मध्ये अनेक पदांवर भरती होणार आहेत. एकूण 300 पदांसाठी भरती होणार असून अर्ज करण्यासाठी अंतिम तिथी 26 जानेवारी निर्धारित करण्यात आली आहे.
 
26 डिसेंबर 2018 पासून अर्ज पत्र जमा करण्याची तारीख सुरू झाली असून आवेदन पत्र जमा करण्याची शेवटली तारीख 26 जानेवारी 2019 आहे.
 
आवेदन शुल्क-
ओसी / ओबीसी ₹ 2200
अनुसूचित जाती / जनजाती ₹ 1100
 
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे शुल्क भरू शकता.
 
अर्ज बीएसएनएल वेबसाइट (http://www.bsnl.co.in/) वर ऑनलाईन करता येऊ शकतं. निवड समूह चर्चा आणि साक्षात्कारावर आधारित असेल.
 
अर्ज बघण्यासाठी येथे क्लिक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/585/59231/Registration.html करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती