सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (CCL) भरती 2020 : सरकारी नोकरीसाठी त्वरा अर्ज करा

बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (11:21 IST)
सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड (सीसीएल) भरती 2020
CCL ने बऱ्याच पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती ज्युनियर ओव्हरमेनच्या रिक्त पदांसाठी करण्यात येतं आहेत. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक असल्यास, आम्ही आपणांस सांगू इच्छितो आहोत की या पदासाठीची अर्ज प्रक्रिया 12 ऑक्टोबर 2020 रोजी पासून सुरू करण्यात आली आहेत. 
 
या पदांसाठी ऑनलाईन केलेले अर्ज वैध असणार आहेत. या पदांसाठी नोकरीशी निगडित संपूर्ण माहिती जसे की आवश्यक पात्रता, निवड प्रक्रिया, अर्ज कसा करावा, पदांचा तपशील, इत्यादींची माहिती आपणास पुढे देण्यात येतं आहे.
 
महत्त्वाच्या तारखा : 
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रारंभिक तारीख : 12 ऑक्टोबर 2020
ऑनलाईन अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर, 2020
हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख : 21 नोव्हेंबर 2020
पदांचा तपशील : ज्युनियर ओव्हरमेन, एकूण 75 पदे.
 
वय मर्यादा : 
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय वर्ष 18 आणि कमाल वय वर्षे 30 निश्चित करण्यात आले आहे.
 
शैक्षणिक पात्रता : 
शैक्षणिक पात्रतेशी निगडित अधिक माहितीसाठी पुढील दिलेल्या सूचनेसाठी त्या संकेत स्थळावर क्लिक करून बघू शकता.
 
अर्ज कसा करावा : 
इच्छुक असलेले उमेदवार संकेतस्थळ http://www.centralcoalfields.in/ च्या द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्या नंतर अर्जाचा प्रिंट आऊट घेऊन दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेच्या पूर्वी पाठवा.
अधिक माहितीसाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.
 
अर्ज फी : 
सर्व सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी - 200 रुपये.
इतर कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकाराची फी भरावी लागणार नाही.  
 
निवड प्रक्रिया :उमेदवारांची निवड लेखी परीक्षांच्या आधारे केली जाईल.
नोकरीचे स्थळ : रांची (झारखंड)
 
नोकरीशी निगडित माहितीसाठी येथे http://www.centralcoalfields.in/external/09_10_2020_ccl_recruit_stst_jo_corri_230.pdf क्लिक करा.
 
अधिकृत संकेत स्थळासाठी येथे http://www.centralcoalfields.in/ind/ क्लिक करा.
 
अर्ज करण्यासाठी येथे https://cclrectt.cmpdi.co.in/OurPeople/OnlineApplications/cclRectt.php क्लिक करा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती