साक्षी धोनीचा 'ड्रेस' चर्चेत

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्या पत्नी साक्षीने 2 दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर काय केला सोशल मीडियावर या फोटोमुळे हल्ला होऊ लागला. 2 दिवसात साक्षी धोनीला या फोटोवर 2 लाख 12 हजार 679 लाइक मिळून चुकले होते परंतू एक गट असाही होता ज्यांना या ड्रेसवर आक्षेप होता.
 
साक्षी धोनीच्या फोटोवर होत असलेल्या हल्ल्यात तिला मुलींचे समर्थन मिळाले आहे की लोकांच्या प्रतिक्रियेवर लक्ष देण्याची गरज नाही. काही पुरुषांचे म्हणणे पडले की धोनीला यात काही आपत्ती नाही तर लोकांना कशाला?
 
या प्रकरणात लोकं कमेंट्स करत एकमेकांशी वाद घालत आहे. अनेक लोकं वाईट भाषा वापरत आहे. तर अनेक लोकांचे विचार वेगळे आहे. सगळ्यांचा सुंदरतेला बघण्याची नजर वेगळी आहे. कुणाला हा ड्रेस खूप आवडला तर कोणाला यात नग्नता दिसून येत आहे. सोशल मीडियावर सल्ला देणारे कमी नाहीत... 
 
काही कमेंट्स...
 
* आपली आलोचना करणारे वेडे पिसाळलेले कुत्रे आहे.
* मी कपड्यांबद्दल बोलत नसून मला तर या फोटोवर आक्षेप आहे.
* मी वाट बघते की साक्षीने स्वत: टिप्पणी करावी, 'हे माझे जीवन, माझी पोस्ट'.
* एक स्टार पत्नीच्या रूपात सदाबहार धोनी आपण कमाल करत आहात. आपली प्रेरणा आणि समर्थन.
* हे कमेंट्स बघून जाणवत आहे की आपली मानसिकता किती कमजोर आहे.
* हे आधुनिक युग असून पोषाख बारकाईने झाकलेली आहे आणि चांगली आहे.
* साक्षी मॅम, कृपा करून असे फोटो पोस्ट करू नका.
* ड्रेस अश्लील नाही... लोकांचे विचार अश्लील आहे.
* माही भाई च्या नावावर डाग लावत आहात.
* पोषाखात चुका नाही... चुका त्या नजरेची आहे, जी वाईट दृष्टीने बघते.
* ज्यांनी कुजलेले कमेंट केले आहे, बुडून मरून जा...
* आम्ही महिलांना सन्मान देतो परंतू ड्रेस पश्चिम संस्कृतीचा आहे हे स्वीकार करावे लागेल.
* साक्षीच्या ड्रेसमध्ये चुकीचे काय? ती खूप सुंदर दिसतेय.
* आपण आमची 'आयडियल वाइफ' आहात, धोनीचे नाव खराब करत आहात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती