माझं दुर्भाग्य, मी तुला सोडून जात आहे, तू देखील मला सोड, असं म्हणून बघा

हे माझं दुर्भाग्य, मी तुला सोडून जात आहे..... होय, असं म्हणून बघा दुर्भाग्य स्वत: आपल्याला सोडून निघून जाईल.
 
जर कोणत्या कामात आपलं भाग्य आपलं साथ देत नसेल. त्यासाठी आपण सर्व उपाय करून हरला असाल तर एकदा हा उपाय करून बघा.
 
मोहरीच्या तेलात शेकलेल्या गव्हाच्या कणकेत जुन्या गुळाने तयार सात पुए, सात आकड्याचे फुलं, शेंदूर, कणकेने तयार दिव्यात, मोहरीच्या तेलात कापसाची वात लावून जळता दिवा, पानांच्या ताटलीवर किंवा पानावर ठेवून शनिवारी रात्री एखाद्या चौरस्त्यावर ठेवा आणि म्हणा- 'हे माझं दुर्भाग्य मी तुला सोडत आहोत कृपा करून तू देखील मला सोड... 
 
सामान ठेवल्यावर मागे न वळता निघून जावे.
 
या उपायाने धन, संपत्ती, विवाह, प्रेम, नोकरी, व्यवसाय, परीक्षा, प्रत्येक कामा यश मिळतं आणि भाग्य साथ देऊ लागतं.
 
(या आलेखामधील माहिती पूर्णपणे सत्य असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती सामान्य रुची लक्षात घेत प्रस्तुत केली गेली आहे.)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती