गळणाऱ्या केसांनी चिंतीत आहात, तर हे पदार्थ करू नये सेवन

बुधवार, 1 मे 2024 (15:10 IST)
केस गळती होण्यामागे अनेक कारणे असतात. ज्यामध्ये स्ट्रेस वाढणे, हार्मोन्स बदलणेपोषक तत्वांची कमी यांमुळे खीळ केस गळतात. आज आम्ही तुम्हाला असेच काही पदार्थ सांगणार आहोत जे तुम्ही जर सेवन करीत असाल तर वेळीच बंद करा कारण या पदार्थांमुळे केस गाळण्याची समस्या वाढते. 
 
जंक फूड- जंक फूड तुमच्या शरीरासोबत केसांवर देखील नकारात्मक प्रभाव पाडते.  जंक फूड आपल्या आरोग्यासाठी घटक असते. आपल्या पाचनसंस्थेचा संबंध आपल्या शरीराच्या आरोग्याशी असतो. जर तुमचे केस गळत असतील तर जंक फूड खाणे टाळावे. 
 
साखर- जर तुम्हाला गोड आवडत असेल तर सावधान व्हा. कारण खूप जास्त साखरेच्या प्रमाणामुळे देखील केस गळू शकतात. 
 
हाय ग्लायसेमिक फूड- असे पदार्थ ज्यांच्या ग्लायसेमिक इंडेक्स जास्त प्रमाणात असते. याचे सेवन आपल्या आरोग्यासोबत आपल्या केसांवर देखील परिणाम करत. 
 
अल्कोहोल ड्रिंक्स- असे ड्रिंक्स जे अल्कोहोल युक्त असतात आणि अल्कोहोल आरोग्यासोबत केसांसाठी देखील घटक असते. अल्कोहोल पोटात गेल्यावर केसनावर दुष्परिणाम होतो. केसांमधील कॅरोटिनचे प्रमाण  कमी होते. यामुळे केस अशक्त होतात. 
 
कच्चे अंडे- अंडे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण कच्चे अंडे आपल्या केसांसाठी चांगले नसतात. अंडे हे व्हाईट बायोटिक पासून बनतात आणि बायोटिक कॅरोटीनचे प्रोडक्शन वर प्रभाव विरुद्ध टाकतो. ज्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडतो. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती