श्रीशिवशंकर द्वादश नामावली

गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (19:18 IST)
mahashivrati
महादेवाचे अनेक मंत्र, श्लोक, स्रोत, चालीसा आणि अष्टक उपलब्ध आहेत परंतू हे महाशिवरात्रीला हे सर्व शक्य नसल्यास केवळ 12 नावे जपल्याने देखील पुण्य लाभेल.
द्वादश नामावली...
* श्रीशिवशंकर द्वादश नामावली
 
ॐ सोमनाथाय नमः.
ॐ मल्लिकार्जुनाय नमः.
ॐ महाकालेश्वराय नमः.
ॐ ओंकारेश्वराय नमः.
ॐ वैद्यनाथाय नमः.
ॐ भीमाशंकराय नमः.
ॐ रामेश्वराय नमः.
ॐ नागेश्वराय नमः.
ॐ विश्वनाथाय नमः.
ॐ त्रयम्बकेश्वराय नमः.
ॐ केदारनाथाय नमः.
ॐ घृष्णेश्वराय नमः.
 
पुराणात वर्णित आहे की महादेवाचे 12 नावं जन्मकुंडलीच्या 12 भावांचे सुख प्रदान करतात...

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती